Ladki Bahin Yojana 2025 (लाडकी बहिण योजना 2025 14 हप्ता या तारखेला मिळणार)

Ladki Bahin Yojana 2025 (लाडकी बहीण योजना 2025)

नमस्कार मित्रांनो आपल्या majhashetkari12.in या वेबसाइट वर आपल सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्या सरकारने नवीन काडलेल्या योजना विषय सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत तरी सर्व माहिती साठी आपला सर्व लेख पूर्ण अचावा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजेल. आपल्या सरकारने महिला च्या सासक्तिकरणासाठी काही मदत होण्यासाठी आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आली आहे . ही लाडकी बहीण योजना 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली .तरी या योजने मार्फत दरमहा 1500 इतकी रक्कम देण्यात आली आहे.

Ladkibahin yojana लाडकी बहिण योजना याचे उद्दिष्ट काय आहे.
लाडकी बहिण योजनेचे उद्दिष्ट हे आपल्या राज्यातील सर्व महिला यांना आपल्या आर्थिक दृष्ट्या प्रबळ व त्यांना काहीतरी स्वरोजगर मिळवण्यासाठी काहीतरी मदत होण्यासाठी ही योजना कडलेली आहे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेमध्ये 21 वर्ष ते 65 वर्ष आसलेल्या महिला लाभ घेऊ शकतात.

लाडकी बहिण योजनेचा लाभ हा कोणाला मिळू शकतो.


माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.

महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहिण योजना साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणती पाहिजे.

लाभार्थी महिला आसलेली त्याची आधारकार्ड आसने आवश्यक आहे.

लाभार्थी महिला यांचे कुटुबिय आसलेल्या राशन कार्ड (शिधा पत्रिका) आसने आवश्यक आहे.

लाभार्थी महिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र आसने गरजेचे आहे.

लाभार्थी महिलांचे रहिवाशी प्रमाणपत्र आसने आवश्यक आहे.

लाभार्थी महिलांचे बँक मध्ये खाते आसने व त्या खात्याचं पासबुक आसने गरजेचे आहे

लाभार्थी महिलांचे पास फोटो आसने गरजेचे आहे.
लाभार्थी महिला यांचे रही रहिवाशी किंवा जन्म प्रमाण पत्र आसने आवश्यक आहे.

राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

लाभार्थी महिला यांचे उतपन्न हे 2.5 लाख पेक्षा कमी आसने आवश्यक आहे.

लाडकी बहिण योजना आर्ज कुठे करायचा
लाडकी बहिण योजना याचा फॉर्म हा आपल्या मोबाईल वरील play stor वर जाऊन nari shakti doot aap install करुन आपण फॉर्म भरू शकतात.

Ladki bahin yojana 2025 (Ladki Sister Plan 2025)
Hello friends Welcome to your Majhashektkari12.in website. Today, we are going to look at all the information in this article by our government, but complete all your articles for all the information so that you can understand all the information. To help our government for the help of women, our government has implemented a pampered sister plan. The dear sister plan was launched in 2024 during the tenure of Chief Minister Eknath Shinde .The scheme has been given Rs 1500 per month.

What is the goal of Ladkibahin Yojana Lady Sister Scheme.
The purpose of the scheme is that the plan is to help all the women in our state to help all the women in our state to help them get something financially and to get something self -employed. Women who have come to 21 years to 65 years can benefit from this scheme.

Who can get the benefit of a pampered sister plan?

The beneficiary of my dear sister plan must be residents of our state of Maharashtra.

Married, widowed, divorced and destitute women in the state of Maharashtra.

The minimum and 21 years of the woman and until the maximum age is 65 years.

My dear sister under the plan should have an account of a bank account.

The annual income of the beneficiary family should not exceed 2.50 lakh.

What should be the documents required for the pampered sister plan?

His Aadhaar card is required with the beneficiary women.

Rashtriya Card (Shidha Magazine), the family of the beneficiary's family
In the state, widows, divorce, abandoned and destitute women as well as only one single women in the family.

The beneficiary women need less than 2.5 lakh seats.

Where to argue with a sister -in -law
The form of a pampered sister plan is to go to the Play Stor on your mobile and you can fill the form by installing the Nari Shakti doot aap.

थोडे नवीन जरा जुने