RC Book online download ( आता करा मोबाइल RC डाऊनलोड फक्त 5 मिनटात)

RC Book online download (आशी करा मोबाइल वरून RC डाऊनलोड )

नमस्कार मित्रानो आपल्या www. majhashetari12.in या आपल्या साईट वर आपले सहर्ष स्वागत करतो. तुमच्या गाडीची RC हरवली आसेल तर ती कशी आपल्या मोबाईल मधून काढायची आहे ही माहिती आपण आपल्या या लेखात जाणून घेणार आहोत. आता आपण फक्त 50 रू मध्ये आपल्या गाडीची RC काढणार आहोत, तरी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपला हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल तर चला जाणून घेऊ मोबाईल मधून RC कशी काढावी (MOBILE MADHUN RC KASHI KADHAVI)

तर मित्रानो सर्व प्रथम तुमच्या मोबाईल मधील google वर जाऊन parivahn.gov.in या गवरमेन च्या वेबसाईट वर जाऊन इथ आल्यानंतर खाली यायचं आहे, त्यामधे vihical ragistaon वर यायचं आहे, त्याच्या खाली ridemode चे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे.
Ridemode वर क्लिक केल्या नंतर आपले state कोणते आहे ते सलेक्ट करायचे आहे.त्या नंतर आपण डायरेक्ट त्या prortal वर जाणार आहोत .

त्यानंतर protal वर आपण गेलो आहेत त्यानंतर तिथे आपल्याला आपल्या RTO जे आहे ते आपल्याला तिथे select करायचे आहे . उदा.(परभणी, लातूर,बीड,हिंगोली,) असे आणखी RTO आहेत त्यात तुम्हाला तुमचे जे RTO आहे ते select करायचे आहे. खाली box वरी क्लिक करून प्रोसेस या बटणावर क्लिक करा. त्या नंतर पुन्हा एकदा प्रोसेस बटन दिसेल त्यावर क्लिक करा
पुन्हा प्रोसेस या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस अशा तुम्हाला भरपूर सर्व्हिसेस दिसतील, त्यामधे तुम्हाला खाली यायचं आहे त्यामधे तुम्हाला, आरसी पर्टिक्युलर (RC particular) हे ऑप्शन दिसेल. त्यामधे नारंगी कलर चे जे ऑप्शन आहे ,त्या बॉक्स क्लिक करायचे आहे.
1.RC PARTICULAR या नारंगी ऑप्शन ला क्लिक केल्या नातर आपण पुढे आलो आहोत, त्या मध्ये आपल्या नंतर पहिल्या ऑप्शन हा vehicle registration number हा येईल त्यामध्ये क्लिक करून वाईकर रजिस्ट्रेशन नंबर हा टाकायचा आहे 
2. Registration number टाकल्या नंतर दुसरे ऑप्शन हे तुम्हाला तुमच्या गाडी वरील चासी नंबर टाकायचा आहे , त्यामधे चासीचे शेवटचे पाच अंक हे त्या ऑप्शन मध्ये टाकायचे आहेत. लक्षात ठेवा सर्व प्रथम registration number टाका नंतर चासि नंबर टाका.त्यानंतर चासिस नंबर टाका 
वरील फॉर्मलिटी कंप्लेंट झाल्यानंतर पुढील दोन ऑप्शन दिसतील त्यामधे 1. आपल्या मोबाईल नंबर ने otp टाकून आपल्याला लॉगिन करायचे आहे . त्यामधे  दुसरे ऑप्शन 2. आपल्या आधार वर पण आपण लॉगिंग करू शकता. तर चला आपण मोबाईल नंबर टाकून लॉगिंग करू . सर्व प्रथम मोबाईल नंबर या ऑप्शन ल क्लिक करा, त्यानंतर आपला मोबाईल लिंक आसेल ते मोबाईल नंबर येईल. मोबाईल नंबर अत नसेल तर आपला आधार ऑप्शन ला क्लिक करा . त्यानंतर त्यामधे जनरेत otp वर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल वरती 4 अंकी otp येईल तो आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर त्यामधे तुमच्या गाडीची अर्धवट  माहिती मिळेल ती तुम्हाला बरोबर आहे का हे तपासून घ्यायचे आहे. 

त्यानंतर मिळालेली सर्व माहिती ही तुमची आसेल तर तुम्हाला खाली यायचं आहे, खाली आल्या नंतर तुम्हाला 50 रू पेमेंट हे ऑप्शन दिसेल, ते दिसल्यानंतर तुम्हाला 50 रू हे पेमेंट बटणावर क्लिक करून पेमेंट करायचे आहे.

Hello Friends, Welcome to Our Website www.majhashetari12.in

If you have lost your vehicle’s RC (Registration Certificate), don't worry. In this article, we will guide you on how to download your RC directly from your mobile phone. The entire process will only cost you ₹50. Make sure to read this article completely to understand each step clearly.

Let’s begin: How to download your RC from mobile? (MOBILE MADHUN RC KASHI KADHAVI)

Step-by-Step Process to Get Your RC:
Go to Google on your mobile phone and search for the official government website: parivahan.gov.in.

Once you're on the Parivahan website, scroll down and look for the "Vehicle Registration" section.

Under that section, you’ll find a button called "Ridemode" – click on it.

After clicking "Ridemode", you’ll be asked to select your state. Choose your correct state, and you’ll be redirected to that state’s RTO portal.

On the portal, you now need to select your RTO office.
For example: Parbhani, Latur, Beed, Hingoli, etc.
Select the appropriate RTO for your vehicle from the dropdown box and click the "Process" button.

After clicking "Process" again, you’ll see several online services. Scroll down until you find the option "RC Particular".

Under the "RC Particular" section, you’ll see an orange-colored box – click on it.

What to Do After Clicking on "RC Particular":
First, you’ll be asked to enter your vehicle registration number.

Next, you’ll need to enter the last 5 digits of your vehicle's chassis number.
⚠️ Note: First enter the registration number, then the chassis number.

After entering these details, you’ll see two login options:

Login with Mobile Number

Login with Aadhaar

Proceed by choosing Mobile Number.
(If your mobile number is not linked, choose the Aadhaar option.)

Click on Generate OTP, and you’ll receive a 4-digit OTP on your mobile phone.
Enter the OTP to continue.

Once logged in, you’ll see partial details of your vehicle.
Confirm that the details are correct and belong to your vehicle.

Final Steps:
After confirming the details, scroll down and you’ll see a ₹50 payment option.

Click on the payment button, complete the payment, and your RC details will be available for download.
थोडे नवीन जरा जुने