"ई-पिक पाहणी पोर्टल 2025 | शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती"
नमस्कार मित्र आणि बहिनिनो आज आपण आपल्या शेतातील पीक पाहणी कशी करायची (e pik pahani) हे आपण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बंधवाची इ पीक पाहणी ही करण्यासाठी माहिती मिळेल त्यामुळे या सर्व लेख वाचा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजेल.
१.सर्व प्रथम हे आपण आपल्या मोबाइल वरील आपले प्ले स्टोअर हे आप आपण ओपन करून घ्यायचे आहे. त्यामध्ये ई पीक पाहणी (e-pik pahani) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर ते आपलिकॅशन ओपन करून घ्यायचे आहे. व त्यावरील सर्व परमिशन परवंग्या द्याच्या आहे.
२.आप्लिकॅशन ओपन केल्या नंतर परमिशन देल्या नंतर आपण लेफ साईटला स्क्रोल करायचे आहे,त्या नंतर खाली टाईम टेबल दिसेल,त्या मध्ये तुम्हाला पीक पाहणी कधी पर्यंत करायची कालावधी दिसेल, त्यानंतर वरी तुम्हाला महसूल विभाग विचारला जाईल, त्यामधे, छत्रपती संभाजी नगर,पुणे,नाशिक,कोकण,आम्रवती,नागपूर, या पैकी आपले कोणते महसूल आहेत ते निवडा.त्या नंतर खालील बनावरी क्लिक करायचे आहे.
3. बनावर क्लिक केल्या नंतर एक शेतकरी म्हणून डबा एतो त्या डब्यावर क्लिक करायचे आहे, त्या डब्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर विचल्या जातो त्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर खाली संकेतांक पाठवा हे ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर तुम्हाला otp येईल ती ओटीपी तुम्हाला त्यात टाकायची आहे.
4. Otp टाकल्या नंतर तुम्हाला तुमचे ज्या नावावर पीक पाहणी करायची आहे ते नाव नाव टाकायचे आहे, त्या नंतर तुम्हाला संकेतांक या ऑप्शन ल क्लिक करायचे आहे. त्यानंतर जे मोबाइल नंबर टाकले आहे त्या मोबाइल नंबर वर चार अंकी otp येईल तो otp टाकायचा आहे. त्यानंतर नोदणी करा या ऑप्शन ला क्लिक करायचे आहे.
5. त्या नंतर तुमचे रजिस्ट्रेशन होण्या साठी थोडं लोड घेईल त्यामुळे थोड थांबायचे आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर नायक तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर लॉगिन करून घ्यायचे आहेत.
6. लॉगिन झाल्या नंतर तुम्हाला नवीन खातेदार नोदणी करा, या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा विभाग विचारला जाईल तर पुन्हा विभाग जे तुमचा आसेल ते टाकायचा आहे.त्यानंतर तुमचा जिल्हा जे आहे ते निवडायचा आहे.त्यानंतर तुमचा जे तालुका आहे ते निवडायचा आहे. त्यानंतर जी सातबारा आहे ते गाव निवडायचे आहे.
7. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव,आडनाव, मधलेनाव ,गड क्रमक ,खतेक्रमंक, आशे पाच ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचे आहे. मी गट नंबर सिलेक्ट केला तुम्हाला जे सोपे जाईल ते निवडायचे आहे.खाली शोधा या ऑप्शन ला क्लिक करायचे आहे.
8. शोधा वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या सातबारा वरील नाव येतील त्यामध्ये जे तुमचे नाव आसेल ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर खाली हिरव्या बानावर क्लिक करायचे आहे.त्या नंतर खातेदारांची नाव व खाते क्रमांक येईल ते बरोबर आहे हे तपासायचे आहे व खाली हिरव्या बनाव क्लिक करायचे आहे.त्यानंतर तुमचा खाते क्रमांक यशस्वी पूर्ण नोंदणी झाली असेल येईल त्याच्यावर ठीक आहे या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे. पुन्हा खतेदराचे नाव सिलेक्ट करायचे आहे. पुन्हा हिरव्या रंगाच्या बनावर्ती क्लिक करायचे आहे.
9.त्यानंतर तुम्हाला सहा ऑप्शन दिसतील त्यामधे पीक पाहणी नोदवा या ओपशाला क्लिक करायचे आहे. व त्यामधील सर्व माहिती भरून आपण पीक पाहणी यशस्वी पणी भुरू शकता तर ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कळवा. धन्यवाद