Hawaman andaj tuday|| या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस लगेच पहा माहिती
नमस्कार मित्रानो, आज आपण पुढील काही दिवस पावसाच अंदाज पाहणार आहोत.तरी सर्व शेतकरी मित्रांनी ही माहिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे. मागील काही दिवसांवर राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कामे ही करता आली होती.पण आता आपल्या महाराष्ट्रात परत एकदा पावसाने जोर धरला आहे. तरी हा पाऊस आपल्या राज्यात किती दिवस राहणार आहे . व कोणकोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे, या विषय सर्व माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.तरी हा लेख तुम्ही सर्व वाचा जएनेकरून तुम्हाला तुमच्या शेतातील कामे ही करता येतील व आपल्या शेतातील माल सुरक्षित ठेवता आतील.
कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे.
आजच्या लेखात थोडी विशेष माहिती घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पुढील जिल्ह्यातील पावसाचे अंदाज लक्षात येईल. तर महाराष्ट्रातील काही भागांना अतिवृष्टी चा धोका असणार आहे. व ते जिल्हे कोणते येतात. व ही परस्थिती किती दिवस राहणार आहे. या विषय माहिती घेणार आहोत. 28 व 29 तारखेला काही जिह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे. यामध्ये समावेश आहे. मराठवाडा व विदर्भात आज 28 तारखेला झडी सारखे वातावरण राहणार आहे. त्यामधे रात्री नंतर खानदेश मध्ये ही ढगाळ वातावरण पहिला मिळेल. या वातावरणामध्ये थंड हवामान राहण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही परिस्थिती उद्या म्हणजे 29 ऑक्टोबर ला जास्त झालेली आपल्याला दिसेल.
28 ऑक्टोबर ला कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात पाऊस असेल
28 ऑक्टोबर ला दुपार नंतर पूर्व मराठवाडा, व पूर्व विदर्भामध्ये हिंगोली,वाशिम,यवतमाळ,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा, अमरावती, तसेच नांदेड,परभणी, पुर्णा,जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड,जालना,धाराशिव काही प्रमाणात,पुणे,नाशिक,नंदुरबार, या जिल्ह्यातील पावसाची येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
29 ऑक्टोबर हवामान अंदाज कसा राहील.
29 ऑक्टोबर ला राज्यातील हवामान अंदाज हा जास्त प्रमाणात व्याप्ती घेणार आहे. रात्री पासून धुळे,नंदुरबार,गडचिरोली,गोंदिया, नांदेड,परभणी,हिंगोली, सोलापूर,लातूर,नाशिकचे काही मोजके भाग,जळगाव,बुलढाणा,जालना, छत्रपती संभाजी नगर,अकोला,वाशिम,अमरावती,पूर्व विदर्भामध्ये संपूर्ण पाऊस असणार आहे.यामधे यवतमाळ,वर्धा मध्ये अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
निष्कर्ष
हा दिलेली माहिती सर्व शेतकऱ्यांना अंदाज आहे.