Pik vima पीक विमा वाटप सुरू 29 जिल्ह्यात मिळणार पीक विमा यादी पाहा
नमस्कार मित्रांनो पीक विमा (pik vima) ही योजना ही केंद्र सरकारने राबविण्यात आलेली एक योजना आहे, या योजनेत शेतकरी आपल्या शेतातील लावलेले पीक याचा विमा भरला जातो , जेनेकरी काही करणा मुले आपल्या शेतातील पिकांचे नुकसान झाले उदरणार्त आपल्या शेतातील पीक हे अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आशा कारणाने शेतीतील पिकाचे नुकसान होते, त्यामुळे शेतकऱ्यांना काही तरी मदत व्हावी मनून पीक पिकविम्यामार्फट शेकर्याना मदत केली जाते.
पीक विमा उद्दिष्ट
पीक विमा याचे मुख्य उद्देश हा शेतकऱ्याच झालेले नुकास याच्यासाठी काहीतरी मदत वाहावी जेणेकरून शेतकरी पुन्हा आपल्या शेतात नवीन पेरणी साठी मदत वाहावी ही उद्दिष्ट आहे.
पीक विमा योजनेसाठी पात्रता
1 शेतकरी हा मूळ भारताचा रहिवाशी आसने गरजेचं आहे .
2 शेतकरी याच्या नावावर जमीन 7/12 आसने आवश्यक आहे, किंव्हा भाडे तत्वावर जमीन करार आसने आवश्यक आहे.
3 शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा भरलेला किंवा अर्ज केलेला पाहिजे
पीक विमा अर्ज कसा करायचा
पीक विमा हा आपल्या जवळील नेटकॅफे मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.किंवा आपल्या कृषी विभाग कार्यालय मध्ये जाऊन भरू शकता.
पीक विमा हेक्टरी किती आहे
पीक विमा हा आपल्या शेतातील लागवड केलेल्या पिका नुसार आपल्या नुकसान भरपाई दिली जाते. 2024 मध्ये पिकाची भरपाई ही प्रती हेक्टरी 26500 इतकी रक्कम मिळालेली आहे.
पीकविमा प्रीमियम दर किती आहे
शेतकऱ्यांसाठी भरवयास लागणारा दर हा सर्व खरीप पिकासाठी हा 2% इतका भरावा लागतो. तसेच रबी पिकांसाठी 1.5% इतका भरावा लागतो आणि फळ बाग यांच्यासाठी 5% इतका प्रीमियम दर शेतकऱ्यांना भरावा लागतो.
Pm फसल विमा मध्ये कोणती पिके समाविष्ट आहेत
Pm फसल विमा मध्ये असलेले पीक हे आपल्याला लागणारे अन्न (तृणधान्य ,कडधान्य, बाजरी ,मग ,उडीद, हरभरा, सोयाबीन, कापूस, आशा सर्व प्रकारच्या धान्यावर आपण पीक विमा भरू शकतो
पीक विमा अर्ज
पीक विमा चा अर्ज हा आपण आपल्या जवळील नेतकॅफे किंवा कृषी विभाग कार्यालय मध्ये जाऊन अर्ज करू शकतो
पीक विमा हेल्पलाईन नंबर
18001035490
Crop insurance information
Hello, Friends Crop Insurance (PIK Vima) is a scheme implemented by the Central Government.
Crop insurance target
The main purpose of crop insurance is to provide some help for the farmer to help the farmer so that the farmer will again provide help in his field for new sowing.
Who deserves for crop insurance
1 Farmer is a resident of India.
In the name of 2 farmers, land is required 7/12 seats, or land contract seats are required on the rent basis.
3 The farmer should pay or apply his crop insurance
Th
How to apply a crop insurance
Crop insurance can go to your nearest network and apply online or fill in your Agriculture Department Office.
How much is the crop insurance hectare
Crop insurance is paid for your compensation according to the crop planted in your field. In 2024, the crop compensation was Rs 26500 per hectare.
How much is the crop insurance premium rate
The rate paid for the farmers is to pay 2% for all the kharif crop. Also, the rabi crops have to pay 1.5% and the farmers have to pay 5% premium rate for fruit garden.
What crops are included in PM Fraud Insurance
The crop in PM Fraud Insurance is the one you need and