आजचा हवामान अंदाज | महाराष्ट्रातील हवामान अपडेट्स
नमस्कार मत्रांनो आज आपण आपल्या महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती तारखेपासून पाऊस बंद किंवा चालू होणार आहे या विषय सर्व माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तरी आता आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने खंड केला आहे, या खंडामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी काही दिवस पावसाने सुट्टी दिली आहे तरी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या दिवसात आपल्या शेतातील राहिलेली सर्व कामे करून घ्यावी. तर चला जाणून घेऊ तुमच्या जिल्ह्यातील पाऊसाचा आंदाज. आज महाराष्ट्रातील वातावरणामध्ये काही मोठे मदल दिसून आले आहेत,भारतीय हवामान खात्या (IMD) नुसार आज काही जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. तर काही जिह्यात आभाळ वतावरन राहील आसे सागितले आहेत.
1.पुणे हवामान अंदाज
पुणे या जिल्हा आज हवामान हे बहुतांश मध्यम असा पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती दिली आहे. यामध्ये तापमान हे 21c ते 30c इतके राहील व वाऱ्याचा वेग हा 10 ते 15 किमी इतक्या वेगाने आसेल आसा अंदाज वृतवला आहे
2,मुंबई हवामान अंदाज
मुंबई या जिल्ह्यातील हवामान अंदाज हा बहुतांश ठिकाणी मुसळधार व मध्यम असा अंदाज वर्वला आहे. त्यामधे 25 ते 30c इतके तापमान राहील व 15 ते 20 किमी इतक्या वेगाने वारे राहील आसा अंदाज वर्तवला आहे.
3.नागपूर हवामान अंदाज
नागपूर या जिल्ह्यातील हवामान हा हलका व मध्यम असा राहील असे हवामान अंदाज सागितले आहे. त्यामधे 26c ते 33c इतके तापमान राहील व 12 कमी तास इतके वारे राहतील असा हवामान अंदाज वर्तवला आहे
3.नाशिक हवामान अंदाज
नाशिक या जिल्ह्यातील हवामान हे मधम व हलक्या प्रकारचा राहील व तापमान हे 23c ते 29c इतके राहील व वारे हे 14 किमी तास इतके राहील असे हवामान अंदाज सागितले आहे.
4.कोल्हापूर हवामान अंदाज
कोल्हापूर या जिल्ह्यातील हवामान अंदाज हा बहुतांश ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी मध्यम प्रकारचं आसेल असा हवामान खात्याने सागितले आहे.
5.परभणी हवामान अंदाज
परभणी या जिल्ह्यातील हवामान हे तुरलिक भागात मध्यम असा राहणार आहे.
तसेच मराठवाडा ,विधार्ब व कोकण हवामान अंदाज या ठिकाणी मधम व हलक्या प्रमाणात पाउस पडण्याची शक्यता ही हवामान ख्त्याने अंदाज वर्तवला आहे . तरी या दोन दिवसात सर्व शेतकर्यानी आपल्या शेतातील सर्व कामे ही करुन घयावी.
