Havaman Andaj Today – 9 जून | तुमच्या शहरातील हवामान माहिती या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस लगेच पाहा

Havaman Andaj Today – 9 जून | तुमच्या शहरातील हवामान माहिती या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस लगेच पाहा

नमस्कार मित्रांनो अताची महत्वाची हवामान अंदाजाची महत्वाची माहिती आज आपण पुढील 09,10, 11आणी 12 जून रोजी महाराष्ट्रात भयंकर स्वरूपाची आतिवष्टी होणार आहे. या तारखाच्या दरम्यान पुन्हा राज्यामधील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे.मोठी आतीवर्षती वाऱ्यासोबत पाऊस महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पहिला मिळेल,हवामान खात्याने 9ते12 या तारखेला दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पावसाचे अलर्ट दिले आहे, हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तरी आपण हा सर्व लेख वाचवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीह्याची माहिती मिळेल.
गेल्या काही दिवसंपासून आपल्या राज्यामध्ये पाऊसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कामे करण्यासाठी महत्वाचा ठरला आहे, दरवर्षी प्रमाणे या वर्षी पाऊस हा लवकर पडल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे शेतीतील कामे तसेच रखडल्यामुळे मधील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यास टाईम भेटला, तरी काही शेतकऱ्यांचे कामे तसेच राहिले आहे, तरी त्यांनी आपले कामे 9 तारखेच्या आत सर्व कामे आवरून घ्यावे
मित्रानो सुरवातीला आपण जाणून घेऊत 9 जूनचा हवामान अंदाज

"आजचे हवामान | मध्यमहाराष्ट्र हवामान अंदाज (9 जून 2025)"

9 तारखेला मद्य महाराष्ट्रातील 
सांगली
सातारा
सोलापूर
पुणे
अहील्यानगर
कोल्हापूर
या जिल्ह्यात पाऊस 9 जूनला पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.या अंदाजमधे वीज आणि वारे यांचा प्रमाण जास्त आसू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आप आपली काळजी घ्यावी

"आजचे कोकण हवामान | तापमान, पाऊस शक्यता – 9 जून 2025"

 मुंबई
ठाणे
पालघर
रत्नागिरी
रायगड
सिंधुदुर्ग
राजापूर
सावंतवाडी
कल्याणदोंबवली
वासायविरार
आणि सर्व कोकण पट्यामध्ये हलका ते मध्यम पावसाचा आंदाज दिला आहे.

"आजचे हवामान | उत्तर महाराष्ट्र हवामान अंदाज (8 जून 2025)"

उत्तर महाराषट्रातील खान्देशी भागातील 
 नाशिक
मालेगाव
नंदुरबार
धुळे
जळगाव
चाळीसगाव
मनमाड
,तसेच उत्तर महाराष्ट्र काही ठिकाणी ढगाळ व बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज दिला आहे.

"आजचे हवामान | मराठवाडा हवामान अंदाज (9 जून 2025)"



मराठवाडा मध्ये 
छत्रपती संभाजीनगर
जालना
हिगोली
परभणी
नांदेड
बीड
लातूर
धाराशिव
 च्यां भागात हलका ते मध्यम पाऊस 9 तारखेला भाग बदलत होईल, तसेच नांदेड च्या भागांमधे पाऊस जास्त होऊ शकतो.

"आजचे हवामान | विदर्भ हवामान अंदाज (8 जून 2025)"


विदर्भात देखील या जिल्ह्यामध्ये ढगाळ व हलका पाऊस भाग बदलत पडेल.
नागपूर
चंद्रपूर
भंडारा
गोंदिया
वर्धा
अमरावती
अकोला
यवतमाळ
बुलढाणा
गडचिरोली
वाशीम

 Weather Forecast Today – June 9 | Heavy Rainfall Alert in These Maharashtra Districts | Check Your Area Now!

Hello friends,
An important weather update is here. Between June 9 to June 12, extremely heavy rainfall is expected in several parts of Maharashtra. According to the India Meteorological Department (IMD), the intensity of rain will increase again in this period, with strong winds and thunderstorms likely in some areas.

In this article, we’ll discuss:

Which districts are under rain alert

Expected rainfall and weather activity in your region

What precautions farmers should take before the rain intensifies

🌦️ Current Situation:
Over the past few days, Maharashtra saw a brief break from monsoon rains, giving farmers valuable time to complete fieldwork. However, with heavy rains expected from June 9, it’s advised that all pending agricultural tasks be completed before this date to avoid disruptions.

☁️ June 9 Weather Forecast by Region:
🟡 Madhya Maharashtra (Central Maharashtra)
Rain + Thunderstorm Warning


Districts likely to receive rainfall:

Sangli

Satara

Solapur

Pune

Ahilyanagar

Kolhapur

⛈️ Lightning and gusty winds are expected. Farmers are advised to take proper precautions.

🌧️ Konkan Region Forecast – June 9
Light to Moderate Rain Expected


Rainfall is likely in:

Mumbai

Thane

Palghar

Ratnagiri

Raigad

Sindhudurg

Rajapur

Sawantwadi

Kalyan-Dombivli

Vasai-Virar

Entire Konkan coast


🌥️ North Maharashtra Forecast
Partly Cloudy with Light Rain


Districts:

Nashik

Malegaon

Nandurbar

Dhule

Jalgaon

Chalisgaon

Manmad

Scattered showers and cloudy skies are expected.


🌧️ Marathwada Forecast – June 9
Light to Moderate Rain with Isolated Heavy Showers


Rain likely in:

Chhatrapati Sambhajinagar

Jalna

Hingoli

Parbhani

Nanded (⚠️ Possible heavy rain)

Beed

Latur

Dharashiv

🌧️ Vidarbha Region Forecast
Cloudy Weather with Light Rain


Affected districts:

Nagpur

Chandrapur

Bhandara

Gondia

Wardha

Amravati

Akola

Yavatmal

Buldhana

Gadchiroli

Washim

Rain is expected to be scattered and mild, with cloudy conditions prevailing in many areas.

📌 Final Note:
Farmers are requested to wrap up pending work by June 9. Weather conditions are expected to turn severe from that day onward in many regions.

Stay tuned for daily updates, and share this important alert with others in your village and region.


थोडे नवीन जरा जुने