Ladki bahin yojana 2024 " लाडकी बहिणींना आता मिळणार मकरसंक्रांतीला भेट
नमस्कार लाडक्या बहिनिनो आज तुम्हाला खूप आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत. तरी तुम्ही सर्व माहिती वाचा जेणेकरून तुम्हाला ladki bahin yojana (लाडकी बहिण योजना) या योजनेचा लाभ घेता येईल. तर चला जाणून घे लाडकी बहिण योजनेचे नवीन अपडेट .
नमस्कार आज आहे २ जानेवारी तर मकर संक्रांती च गिफ्ट जाहीर झाले आहे. आणि सोबतच दहा जिल्ह्यामध्ये सत्वा हप्ता जमा झालेला आहे. या दहा जिल्ह्याचे नवीन यादी आपल्या कडे आलेली आहे तरी ती यादी आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत. आणि तीन मोठे update आले आहे. जे की फकत लाडक्या बहिणी साठी असणार आहेत.
Ladki bahin yojana update (लाडकी बहिण योजना अपडेट)
1 . दोन जानेवारी या तारखेला सहावा हप्ता जमा करण्यात येणार आहे. त्यात 2100 रक्कम देण्यात येणार आहे. तर चला जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाली आहेत.
1. रायगड या जिल्ह्यात पैसे आले आहेत
2. मुंबई
3. ठाणे
4. नाशिक
5. अहील्यानगर
6. मुंबई उपनगर
7. पुणे
8. सातारा
9. सांगली
10. रत्नागिरी
वरील जिल्ह्यात 2100 इतका लाडक्या बहिणी च्या खात्यात जमा करण्यात अणार आहे.