rashtriya arogya abhiyan bharti [ राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत भरती 181 जागा
नमस्कार मित्रानो अभ्यासुक विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आलेली आहे. तरी या सुवर्ण संधी च तुम्ही माहिती आपल्या या majhashetkari12.in या वेबसाईट माहिती घेऊन आलो आहोत तर ती सुवर्ण संधी आपल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आलेली आहे. तरी आपण खाली सर्व माहिती देणार आहोत. तरी ही लिंक आपल्या जवळील सर्व मित्र, मैत्रीण, भाऊ, किंवा जवळील व्हॉट्सअँप ग्रुपला शेअर नक्की करा जेणेकरून या जगाविषय सर्वांना माहिती होईल. तर चला जाणून घेऊ या जगाविषयी माहिती.
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत यात पद कोणकोणते असणार त्याची संपूर्ण माहिती देणार आहोत.
1. स्टेट प्रोग्राम मॅनेजर
2.कन्सल्टंट, अकाउंट आणि फायनस
3.मॅनेजर , डाटा एंट्री ऑपरेटर , सीनियर कन्सल्टंट आणि इतर काही पदे भरण्यात येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत शैक्षणिक पात्रता काय पाहिजे ती खाली दिली आहे
MBBS/BAMS/BUMS/BHMS/BSMS/BYNS/MBA/M.Com/BE/CA/LLB/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/MCA
इत्यादी शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे
यामध्ये वयाची अट किती आसणार
21 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असलेली विद्यार्थी फॉर्म भरू शकता तर तसेच [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] दिली गेली आहे.
नोकरी चे ठिकाण कोठे असणार
नोकरीचे ठिकाण हे पुणे / मुंबई या ठिकाणी आसनार आहे.
फी किती असणार आहे.
फी ही खुल्या प्रवर्गासाठी 750 इतकी आहे तर मागासवर्गीय यांच्या साठी 500 इतकी आली जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
Commissioner, Health Services & Mission Director, National Health Mission, Mumbai Arogya Bhavan, 3rd Floor, St.George’s Hospital Compound, P.D’. Mello Road, Mumbai – 400 001
या पत्यावर फॉर्म पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
21 फेब्रुवारी 2025 ही अर्ज अंतिम तारीख आहे