Ladki bahin yojana(लाडकी बहीण योजना २६लाख लाभार्थी अपात्र लगेच पाहा माहिती)
नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या राज्यातील सर्वात मोठी माहिती पाहणार आहोत.आपल्या राज्यसरकारने राबवण्यात आलेली लाडकी बहिण योजना (ladki bahin yojana) ही राज्यातील सर्वात मोठी योजना सरकारने लाडक्या बहिणी साठी कडलेली आहे .त्यामधे राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या मदत वाहावी मानून दर महा 1500 रू देण्यात आले आहे. त्यामध्ये आता 26 लाख महिला अपात्र झालेली आहे. हे आपल्या राज्यसरकारने सागितले आहे. त्यामधे हप्ता का बंद झाले आहे त्याचे पष्टिकरण दिलेले आहे.तर नकी काय सागितले आहे हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तरी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल तर चला जाणून घेऊ.
मित्रानो तुम्हाला माहित आसेल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडमने ही माहिती लभायथ्याना दिली आहे.काय सागितले आहे ते आपण समजून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण (mukhyamantri majhi ladki nahin) योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व आर्जांची ओळख पटविण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहिण योजना (ladki bahin yojana) चां लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे.
तसेच यात काही आसे लाभार्थी आहे जे एका योजने पेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामधे काही कुटुंबा मध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत असे आढळून आहे आहे.
एका कुटुंबा मध्ये म्हणजे काय?
तर एका कुटुंबा मध्ये म्हणजे ज्या कुटुंबा मध्ये एका रेशनकार्ड मध्ये दोन लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असतील
तरी या वरील माहिती सादर केल्यामुळे २६.३४ लाख लाभार्थी यांना सध्या स्थगिती दिली आहे.यामधे २.२५ कोटी महिला आहेत त्या यात पात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे जून २०२५ या महिन्याचा हप्ता हा त्याच्या बँक खात्यात जमा केलेला आहे.
अपात्र झालेल्या २६.३४ लाख महिलांना यांना हप्ता कधी मिळणार आहे?
तात्पुरती स्तगित झालेल्या महिलांना २६.३४ लाख लाभार्थी याची माहिती संबंधित जिल्हाधकाऱ्यांमार्फत सर्व चवकशी करून त्यामधील जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना या योजनेचा पुन्हा फायदा मिळणार आहे.
या मध्ये शासनाची दिशाभूल करून काही लाभार्थी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला आसेल त्याच्यावर शासन कारवाई केली जाईल असे ही सागितले आहे