लाडकी बहिण योजना 2025: महिलांसाठी ₹1500 मासिक आर्थिक मदत" ladki bahin yojana update
Ladki bahin yojana update: नमस्कार मित्रानो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्या राज्यसरकारने आपल्या बहिणी साठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (mukyamantri ladki bahin yojana 2025) ही योजना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कालावधीत ही योजना राबविण्यात आली आहे, या योजनेची मुख्य कारण हे आपल्या राज्यातील महिला यांच्या शशिकीकरण व त्यांना आपल्या काहीतरी मदत व्हावी म्हणून ही योजना राबविण्यात आलेली आहे तरी या योजनेविषयी काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्या अपत्र ठरलेल्या महिलांना जिल्हास्तरीय सूक्ष्म तपासणी सुरू करण्यात आलेली आहे तरी या योजनेत काही बोगस बोगस योजना चे लाभ घेत आहेत त्यांना या बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्यावर कारवाई होईल असे सांगितले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.
त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.
छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील.
Ladki bahin yojana update: नमस्कार मित्रानो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्या राज्यसरकारने आपल्या बहिणी साठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (mukyamantri ladki bahin yojana 2025) ही योजना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कालावधीत ही योजना राबविण्यात आली आहे, या योजनेची मुख्य कारण हे आपल्या राज्यातील महिला यांच्या शशिकीकरण व त्यांना आपल्या काहीतरी मदत व्हावी म्हणून ही योजना राबविण्यात आलेली आहे तरी या योजनेविषयी काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्या अपत्र ठरलेल्या महिलांना जिल्हास्तरीय सूक्ष्म तपासणी सुरू करण्यात आलेली आहे तरी या योजनेत काही बोगस बोगस योजना चे लाभ घेत आहेत त्यांना या बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्यावर कारवाई होईल असे सांगितले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.
त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.
छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील
Ladki Bahin Yojana Update
Hello friends, as you all know, our state government has implemented the Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2025 during the tenure of Deputy Chief Minister Eknathrao Shinde. The main purpose of this scheme is to empower women in our state and provide them with financial assistance. However, some women have been declared ineligible under this scheme.
For these ineligible women, district-level micro-verification has been initiated. It has also been found that some people are fraudulently availing the benefits of this scheme. Women and Child Welfare Minister Aditi Tatkare has stated that strict action will be taken against those found guilty.
Under the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, the Department of Information and Technology has provided preliminary data showing that around 26 lakh beneficiaries across all districts of the state do not meet the eligibility criteria.
Accordingly, the Women and Child Development Department has handed over the preliminary data of these beneficiaries to the respective district authorities for physical verification. Based on this verification, it will be determined whether these beneficiaries are eligible or ineligible under the scheme.
After the verification process, strict action will be taken against those who are found ineligible, under the guidance of Hon’ble Chief Minister Shri Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Shri Eknath Shinde, and Deputy Chief Minister Shri Ajitdada Pawar.