मनोज जरांगे पाटील संपूर्ण माहिती"manoj jarange patil"

मनोज जरांगे पाटील संपूर्ण माहिती


नमस्कार मित्रानो तुम्हाला तर माहित आसेल मनोज जरांगे पाटील कोण आहेत.तर तुम्हाला माहित नसेल तर थोडक्यात सांगतो मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी लाडणारे एक वेक्ती आहे. त्यांना महाराष्ट्रात संघर्ष योद्धा आसे ही म्हटले जाते. तर त्याचे गाव त्याची जन्म तारीख व अशा सर्व माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.

1.मनोज जरांगे पाटील कोण आहे

मनोज मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातील आंतरवाली सराटी या गावातील रहिवासी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सतत उपोषण करत असलेली व्यक्ती ही मनोज जरांगे पाटील हे आहेत. ते आता मुंबईमधील आझाद मैदान वरी उपोषण करीत आहेत.

१ मनोज जरांगे पाटील जन्मतारीख 

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जन्म हा आंतरवाली सराटीमध्ये एक ऑगस्ट 1982 रोजी झाला आहे. 

2.जरंगे पाटील यांची जात कोणती?

मनोज जरांगे पाटील यांची जात ही मराठा अशी आहे. त्यामुळे ते सतत मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून उपोषण करत असतात. 

3.जरंगे पाटील यांच्यावर कोणता चित्रपट आधारित आहे?

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून सतत कार्य करत असतात त्या आधारे महाराष्ट्र मध्ये त्यांच्या कार्य करण्याच्या क्षमतेवरून त्यांच्यावर चित्रपट काढण्यात आलेला आहे त्या चित्रपटाचे नाव संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील असा मराठी भाषेत चित्रपट निर्माण झालेला आहे. त्यांचे दीर्घ दर्शन हे शिवाजी दोलताडे हे आहेत. त्या चित्रपटाची निर्मिती ही गोवर्धन दोलताडे यांनी केलेली आहे. त्यामध्ये मुख्य भूमिका ही रोहन पाटील यांनी केलेली आहे.

4. मनोज जरांगे पाटील एचडी फोटो

6.मनोज जरांगे पाटील उपोषण

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2025 या रोजी अंतरवाली सराटी मधून आझाद मैदानाला कूच केली होती व त्यांनी एक सप्टेंबर रोजी आझाद मैदानामध्ये आंदोलनास सुरुवात केली

6.मनोज जरांगे पाटील फोन नंबर


Manoj Jarange Patil

Hello friends, you may know who Manoj Jarange Patil is. If you don't know, let me tell you briefly. Manoj Jarange Patil is a person who is passionate about getting reservation for the Maratha community in Maharashtra. He is called a struggle warrior in Maharashtra. So, we will see his village, his date of birth and all such information in the following article.

1.Who is Manoj Jarange Patil? 

Manoj Jarange Patil is a resident of Antarwali Sarati village in Marathwada. Manoj Jarange Patil is the person who is constantly on a fast to get reservation for the Maratha community. He is now on a fast at Azad Maidan in Mumbai.

2.What is the caste of Jarange Patil?

Manoj Jarange Patil's caste is Maratha. That is why he is constantly on a hunger strike to get reservation for the Maratha community.

3.Which film is based on Jarange Patil?

Manoj Jarange Patil has been continuously working to get reservation for the Maratha community, on the basis of which a film has been made on his ability to work in Maharashtra. The name of that film was Sangharsh, hence the Marathi language film Jarange Patil has been made. His long-term role is Shivaji Doltade. The film is produced by Govardhan Doltade. The main role in it is played by Rohan Patil.

6. Manoj Jarange Patil Fasting

Manoj Jarange Patil had marched from Antarwali Sarati to Azad Maidan on 29 August 2025 and started his agitation at Azad Maidan on 1 September.


थोडे नवीन जरा जुने